Khushi Kapoorचं ट्रांसफॉर्मेशन पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

Jun 23, 2021, 15:43 PM IST
1/5

याचा खुलासा फिल्ममेकर करण जोहरने स्वतः केला आहे. अशी चर्चा आहे की, खुशी लवकरच अभिनेता जावेद जाफरची मुलगा मिजानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. 

2/5

आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांच मन जिंकणारी अभिनेत्री श्रीदेवीचं 2018 मध्ये निधन झालं. तिच्या निधनानंतर मोठी मुलगी जान्हवी कपूरचा पहिला 

3/5

सिनेमा धडक यावर्षी प्रदर्शित झाला.   

4/5

चाहत्यांनी हा सिनेमा प्रचंड प्रेमाने स्विकारला.   

5/5

आता श्रीदेवीची छोटी मुलगी खुशी कपूर देखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे.