मानुषी छिल्लर 'या' फोटोंमुळे चर्चेत

मानुषी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

Sep 19, 2020, 19:19 PM IST

सुमारे १७ वर्षांनंतर मानुषी छिल्लर या २० वर्षीय भारतीय  युवतीने ' मिस वर्ल्ड' हा किताब जिंकला. मानुषी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मॉडेलिंग विश्वात प्रसिद्धीझोतात आलेली आणि मिस वर्ल्डचा किताब मिळवणारी मानुषी अखेर हिंदी कलाविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.  पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित एका बायोपिकमधून ती अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान तिचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत. या फोटंमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6