डेबिट कार्डद्वारे स्वस्त खरेदी करण्याची संधी; कसा घ्याल फायदा
Sep 19, 2020, 18:40 PM IST
1/5
बॅक ऑफ बडौदा
जर तुमच्याकडे बँकेचं मास्टरकार्ड डेबिट कार्ड आहे. तर तुम्ही रिटेल शॉपिंग स्टोर Shoppers Stopमधून स्वस्त खरेदी करू शकता. बॅक ऑफ बडौदाच्या डेबिट कार्डवर तुम्हाला १२ टक्के सूट मिळेल. त्यासाठी तुम्हाला १८०० रूपयांपर्यंत शॉपिंग करावी लागणार आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत ही ऑफर उपलब्ध आहे.
2/5
एसबीआय
एसबीआय बँकेच्या डेबिट कार्डवर तुम्हाला १० टक्के सूट मिळणार आहे. फ्लिपकार्डच्या बिग सेविंग डेजमध्ये ग्राहकांना या संधीचा फायदा घेता येणार आहे. ही ऑफर २० सप्टेंबर २०२० पर्यंत आहे
TRENDING NOW
photos
3/5
एचडीएफसी
एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डद्वारे तुम्हाला Samsung Galaxy M51 हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. यावर तुम्हाला २००० रूपयांपर्यंत सूट मिळू शकेल. ही ऑफर २० सप्टेंबर २०२० पर्यंत आहे
4/5
आयसीआयसीआय
आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट कार्डमुळे तुम्हाला रेस्टॉरंटमधून स्वस्त अन्न खरेदी करता येणार आहे. जर तुम्ही स्विगीवरून ५०० रुपयांपेक्षा जास्त किंमतीचं अन्न ऑर्डर केलं तर तुम्हाला २० टक्के सूट मिळू शकते. ही ऑफर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आहे.
5/5
ऍक्सिस बँक
ऍक्सिस बँकेचे डेबिट कार्ड असल्यास तुम्ही १० टक्के सवलतीत अपोलो फार्मसीकडून औषधे खरेदी करू शकता.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link