जाणून घ्या कोण आहे नताशा पुनावाला
बॉलिवूडकरांसोबत त्यांचं जवळचं नातं आहे.
नताशा पुनावाला सिरम इन्स्टिट्यूटच्या अदार पुनावाला यांच्या पत्नी आहेत. त्या अभिनेत्री नसल्या तरी एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्री प्रमाणेच त्या सतत चर्चेत असतात. प्रसिद्ध फॅशनिस्टा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या व्हायरल होत असलेल्या फोटोंवरून तुम्हाला कळेल की त्या किती ग्लॅमरस आहेत.