बॉलिवूडमध्ये New Year Partyची सुरूवात

नव वर्ष स्वागतासाठी बॉलिवूड सज्ज  

Dec 31, 2020, 16:23 PM IST

नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी बॉलिवूडकर सज्ज झाले आहेत. New Year Partyसाठी बॉलिवूडकर फॉशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत. 

 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6