वेग-वेगळ्या पोजमध्ये Nikki Tamboli च्या हटके अदा
हॉट ड्रेसमध्ये Nikki Tamboli च्या मादक अदा, फोटोंमुळे सर्वत्र खळबळ
अभिनेत्री निक्की तंबोली (Nikki Tamboli) आपल्या घायाळ आणि बोल्ड अदांनी कायम चाहत्यांना घायाळ करत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये निक्कीने वेग-वेगळ्या पोजमध्ये फोटोशूट केलं आहे. निक्की कायम तिच्या परफेक्ट फिगरमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. निक्कीच्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमधील काही खास फोटो...
3/5
अभिनेत्री निक्की तंबोली (Nikki Tamboli)
4/5