'विरासत' गर्ल पूजा बत्राचा हॉट अंदाज
फोटो व्हायरल
'विरासत' फेम अभिनेत्री पूजा बत्रा सध्या रूपेरी पडद्यापासून दूर आहे. पूजा रूपेरी पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर कायम नवीन फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता देखील तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या पूजा गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.