Coronavirus: म्हणून रेस्टॉरंट्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका सर्वाधिक

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे.

Dec 23, 2020, 09:29 AM IST

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांनी बाहेरचं खाणं देखील टाळलं होतं. परंतु आता पुन्हा रेस्टॉरंट्स सुरू करण्यात आले आहे आहेत . रेस्टॉरंट्स, कॅफे, सार्वजनिक ठिकाणी साफज-सफाई आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. पण अद्यापही धोका टळलेला नाही. 

1/5

म्हणून रेस्टॉरंट्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका सर्वाधिक

म्हणून रेस्टॉरंट्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका सर्वाधिक

बाहेरचं खाणं धोकादायक असल्याचं CDC ने जाहीर केलेल्या अहवालात समोर आलं आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे रेस्टॉरंट्समध्ये गेल्याचे आढळले आहेत. म्हणून सार्वजनिक ठिकाणी खाल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्याचं अहवालात स्पष्ट झालं आहे.   

2/5

म्हणून रेस्टॉरंट्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका सर्वाधिक

म्हणून रेस्टॉरंट्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका सर्वाधिक

मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं पालन करूनसुद्धा रेस्टॉरंट्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक होण्याचा धोका नाकारता येत नाही.   

3/5

म्हणून रेस्टॉरंट्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका सर्वाधिक

म्हणून रेस्टॉरंट्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका सर्वाधिक

शिवाय ज्याठिकाणी पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरूवात सुरू झाली आहे. त्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे.   

4/5

म्हणून रेस्टॉरंट्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका सर्वाधिक

म्हणून रेस्टॉरंट्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका सर्वाधिक

प्रवासात किंवा शॉपिंग करताना मास्क काढण्याची गरज भासत नाही. पण रेस्टॉरंट्समध्ये मात्र मास्क काढावा लागतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असते.    

5/5

म्हणून रेस्टॉरंट्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका सर्वाधिक

म्हणून रेस्टॉरंट्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका सर्वाधिक

रेस्टॉरंट्समध्ये नियमांचे पालन केल्यानंतर देखील कोरोनाचा संकट वाढण्याची शक्यता असते. शिवाय कोरोनाची लक्षणं नसलेल्या ४० ते ५० टक्के लोकांना कोरोणाची लागण झाल्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली.