'बाहुबली' फेम राणाच्या होणाऱ्या पत्नीचा लग्नासाठी खास मास्क

अभिनेता राणा डग्गुबती आणि मिहीका बजाज लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.   

Jun 22, 2020, 15:42 PM IST

'बाहुबली' फेम अभिनेता राणा डग्गुबती आणि मिहीका बजाज लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. चाहत्यांना देखील त्यांच्या विवाहाबद्दल उत्सुकता आहे. लॉकडाऊनचं संकट आणि तणावाचं वातावरण असतानाच राणाने त्याच्या वैयक्तिक जीवनातील अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी सर्वांना सांगितली. नुकताच राणा आणि मिहीकाचा साखरपुडा पार पडला आहे. आता मिहीका लग्नाच्या तयारीला लागली आहे. 

1/7

मिहीकाने इन्स्टाग्रामवर लग्नाच्या तयारीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. पारंपरिक कपड्यांमध्ये मिहीकीचं सौंदर्य अत्यंत फुलून दिसत आहे.   

2/7

मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार  राणा आणि मिहीका ऑगस्ट महिन्यात नव्या आयुष्याची सुरूवात करू शकतात.   

3/7

पारंपरिक वेशभूषेत मिहीका शोभून दिसत आहेत.  

4/7

मिहीका बजाजने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तिच्या लेहेंग्याला साजेसा असा मास्क तयार करून घेतला आहे. 

5/7

6/7

7/7