सारा अली खानचा बिकनीमध्ये ग्लॅमरस फोटोशूट

बिकनीमध्ये साराचा खास अंदाज  

Mar 04, 2021, 21:18 PM IST

अभिनेत्री सारा अली खान  कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम तिचे वेग-वेगळ्या अंदाजातील फोटो सतत पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. आता पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये सारा अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.  ऑरेंज रंगाच्या फोटोंमधील तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. साराने शेअर केलेल्या फोटोंमधील काही निवडक फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5