'आश्रम' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज

फोटो व्हायरल

Dec 13, 2020, 17:05 PM IST

'आश्रम' फेम अभिनेत्री त्रिधा चौधरी सध्या चांगलीचं चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय राहणाऱ्या त्रिधाचे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. वेग-वेगळ्या अंदाजातील तिच्या घायाळ अदा चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत. 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6