देवा ब्राह्मणांच्या साक्षीने वरूण-नताशा विवाह बंधनात
लहानपणीचे सोबती आता आयुष्यभर एकत्र
अभिनेता वरूण धवन आणि नताशा दलाल अखेर विवाह बंधनात अडकले आहेत. लहानपाणापासून एकत्र असलेले वरूण-नताशा आता त्यांच्या जीवनाचा पुढचा प्रवास देखील एकत्र करणार आहेत. रविवारी त्यांनी लग्न केलं. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो.