फिटनेस फ्रीक साराचा जीममधला फंकी लूक

Nov 12, 2019, 19:59 PM IST
1/5

बॉलिवूड दिवा सारा अली खान खार येथील जीमबाहेर अभिनेत्री सारा अली खान स्पॉट झाली. यावेळी पिंक रंगाच्या हाफ स्लिवमध्ये आणि शॉर्ट पँटमध्ये सारा दिसली. सारा कार्तिक आर्यनसोबत इमतियाज अलीसोबत 'आज कल' या सिनेमात दिसणार आहे. तसेच वरूण धवनच्या 'कुली नं 1' या सिनेमात दिसणार आहे.   

2/5

खार येथील जीमबाहेर सारा 

3/5

जीममधून बाहेर पडल्यानंतर साराचा फोटो 

4/5

वरूण धवनसोबत दिसणार सारा 

5/5

कुली नं 1 सिनेमाच्या रिमेकमध्ये सारा  (फोटो : योगेश शाह)