आदित्य नारायणच्या लग्नविधींना सुरुवात; पाहा पहिला फोटो

Nov 05, 2020, 08:15 AM IST
1/5

आदित्य नारायणच्या लग्नविधींना सुरुवात; पाहा पहिला फोटो

गायक आणि सूत्रसंचालक आदित्य नारायण यानं काही दिवसांपूर्वीच आपण विवाहबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं. ज्यानंतर आता, त्याच्या घरी सुरु झालेल्या लग्नविधींचे फोटो सोशल मीडियावर येण्यास सुरुवात झाली आहे.   

2/5

आदित्य नारायणच्या लग्नविधींना सुरुवात; पाहा पहिला फोटो

सध्या सोशल मीडियावर आदित्य आणि श्वेता यांच्या रोका समारंभातील फोटो व्हायरल होत आहे.   

3/5

आदित्य नारायणच्या लग्नविधींना सुरुवात; पाहा पहिला फोटो

हा फोटो समोर आल्यामुळं कुटुंबीयांच्याच उपस्थितीत या सेलिब्रिटी विवाहसोहळ्याची सुरुवात झाल्याचं स्पष्ट होत आहे.   

4/5

आदित्य नारायणच्या लग्नविधींना सुरुवात; पाहा पहिला फोटो

चाहत्यांनीही या जोडीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.  कोरोनाच्या संकटामुळं अतिशय साध्या पद्धतीनं हे समारंभ पार पडत असल्य़ाचं पाहायला मिळत आहे. 

5/5

आदित्य नारायणच्या लग्नविधींना सुरुवात; पाहा पहिला फोटो

जवळपास ११ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आता ही जोडी अखेर विवाहबंधनात अडकत आहेत.