'मेहंदी का रंग लाती है...' रणबीरच्या नावाची मेहंदी आलियाच्या हातावर

लग्नानंतर आलियाच्या मेहंदीचे फोटो अखेर समोर... तिच्या हातावर रणबीरच्या मेहंदीचा रंग

Apr 16, 2022, 12:54 PM IST

'मेहंदी का रंग लाती है...' अखेर आलियाच्या हातावर रणबीरची मेहंदी लागलीचं... लग्नानंतर आलियाच्या मेहंदीचे फोटो समोर आले आहेत. फोटोंमध्ये आलिया आणि रणबीर प्रचंड सुंदर दिसत आहेत. मेहंदीचे फोटो खुद्द आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. लग्नानंतर त्यांच्या मेहंदीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहा त्यांच्या मेहंदीचे फोटो...

1/8

2/8

3/8

4/8

5/8

6/8

7/8

8/8