रणबीर कपूरच्या बहिणीचं सौंदर्य थक्क करणारं... तिच्याकडे पाहाणाऱ्यांच्या नजरा हटेना
अभिनेता रणबीर कपूर याची सख्खी बहीण रिद्धीमा कपूर साहनी अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
अभिनेता रणबीर कपूर याची सख्खी बहीण रिद्धीमा कपूर साहनी अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तिची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये रिद्धीमा हॉट आणि ग्लॅमरस दिसत. रणबीरतच्या लग्नातही तिच्यावर सर्वांच्या नजरा होत्या.. सध्या तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे. पाहा रिद्धीमाचे काही निवडक फोटो...