फोटोंमधून पाहा, बर्फानं आच्छादलेला Niagara Falls

जगातील सर्वात सुंदर धबधब्यांपैंकी एक म्हणजे नायगरा फॉल्स (N iagara Falls)... याच धबधब्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होताना दिसतोय. दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या तपमानामुळे पाण्याचं रुपांतर बर्फात रुपांतरीत होतंय... आणि नायगरा फॉल्सची मोहक दृश्यं पर्यटकांना आकर्षित करत आहेत. 

Jan 28, 2019, 09:35 AM IST
1/7

दुनिया के सबसे खूबसूरत झरनों में से एक

दुनिया के सबसे खूबसूरत झरनों में से एक

कॅनडातला प्रसिद्ध धबधबा नायगरा फॉल गोठला आहे. हे सुंदर दृश्य पाहायला पर्यटकांची पावलं कॅनडाकडे वळू लागली आहेत (फोटो साभारः instagram/timejiphoto)

2/7

-24 पहुंचा तापमान

-24 पहुंचा तापमान

कॅनडामध्ये नायगरा धबधबा वाहतो त्या ठिकाणाचे नाव ओंटारिओ (फोटो साभारः instagram/athena1029)

3/7

टूरिस्ट के बीच है काफी लोकप्रिय

टूरिस्ट के बीच है काफी लोकप्रिय

दरवर्षी थंडीत हा धबधबा थोड्या फार प्रमाणात गोठतो. साधारणपणे संपूर्ण जानेवारी महिना आणि फेब्रुवारीचे सुरुवातीच्या दिवसांत हा धबधबा गोठलेला असतो. यंदाही हा धबधबा तसाच गोठला आहे (फोटो साभारः instagram/abeworno)

4/7

इससे पहले भी कई बार जम चुकी है बर्फ

इससे पहले भी कई बार जम चुकी है बर्फ

नायगाराचं पाणी जिथे जिथे स्पर्श करतं ती झाडं, रस्ते, शिखरं आणि सभोवतालचा सर्व परिसर गोठून गेलाय. त्या परिसरात सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. (फोटो साभारः instagram/abeworno)

5/7

तीन झरनों से मिलकर बना है नियाग्रा

तीन झरनों से मिलकर बना है नियाग्रा

एकोणीसाव्या शतकात तर या गोठलेल्या धबधब्यावरुन फिरण्याचा आनंद पर्यटक घ्यायचे. पण त्यातला धोका लक्षात घेऊन १९१४ साली त्यावर बंदी घालण्यात आली.  (फोटो साभारः instagram/sadbytheocean)

6/7

सबसे तेज प्रवाह वाला झरना

सबसे तेज प्रवाह वाला झरना

गोठलेल्या धबधब्याबरोबर सेल्फी काढण्याचीही पर्यटकांची स्पर्धा लागत आहे. अनेक पर्यटकांनी नायगरा धबधब्याबरोबरचे सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. (फोटो साभारः instagram/amandakisielewicz31)

7/7

नियाग्रा के तीनों झरनों का पानी बर्फ में तब्दील

नियाग्रा के तीनों झरनों का पानी बर्फ में तब्दील

पर्यटकांसाठी तर गोठलेला नायगारा म्हणजे मोठीच पर्वणी ठरलीय. एरव्ही धो धो पडणारं पाणी गोठून बर्फात रुपांतर झालंय  (फोटो सौजन्य : instagram/hamed.n__)