ब्राऊन कलरच्या टेडी बिअरसूटमध्ये बाळाला घेऊन दिसली सानिया मिर्झा

Dec 21, 2018, 11:46 AM IST
1/5

सानियाने ब्राऊन कलरच्या टेडी सूटमध्ये ईशानला घेतलं

सानियाने ब्राऊन कलरच्या टेडी सूटमध्ये ईशानला घेतलं

सानिया आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकच्या घरी 30 अक्टूबरला मुलाचा जन्म झाला. शोएबने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून फॅन्ससोबत याची गोडी बातमी शेअर केली. 

2/5

सानिया-शोएब के घर अक्टूबर में बेटे का जन्म हुआ

सानिया - शोएबच्या घरी ऑक्टोबरमध्ये जन्मला गोंडस मुलगा

मला सांगायला अतिशय आनंद होतोय की, माझ्या घरी एका गोंडस मुलाने जन्म घेतला आहे. पत्नी सानिया नेहमीप्रमाणे उत्तम आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे अशी पोस्ट शोएबने शेअर केली होती. 

3/5

शोएब आणि सानियाने 2010 मध्ये केलं लग्न

शोएब आणि सानियाने 2010 मध्ये केलं लग्न

शोएब आणि सानियाने 2 एप्रिल 2010 रोजी लग्न केलं. या अगोदर 31 वर्षीय टेनिस स्टार सानियाने सांगितलं होतं की, मुलं दोघांची देखील आडनाव लावणार 

4/5

सानियाने केलं मॅटर्निटी फोटोशूट

सानियाने केलं मॅटर्निटी फोटोशूट

सानियाने आपल्या गरोदरपणातील प्रत्येक क्षण जपून ठेवला आहे. यातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच आपण या क्षणांचा पुरेपुर आनंद लुटल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे.   

5/5

टेनिस स्टार सानिया मिर्जा

टेनिस स्टार सानिया मिर्जा

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने एप्रिल महिन्यात सोशल मीडियावर एक गोड बातमी शेअर केली. आपण लवकरच आई होणार असल्याचा आनंद तिने शेअर केला. सानियाने सोशल मीडियावर खूप सुंदर अंदाजात याचा फोटो शेअर केला.