Physics Wallah अडकला लग्नबंधनात, सोशल मीडियावर दिली माहिती,पाहा PHOTO

Physicswallah Marry Lady Love Shivani Dubey: अलख पांडे यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकून लग्नाबाबतची माहिती दिली आहे. तुमच्यासोबत जीवनाचे 7 वर्ष पुर्ण झाले आहेत विद्यार्थ्यांनो, या सात वर्षांत माझ्या आयुष्यात किती टप्पे आले, प्रत्येक वेळी तूम्ही माझ्यासोबत होतात,असे अलख त्याच्या पोस्टमध्ये नव्हतो. 

Feb 24, 2023, 18:30 PM IST

Physicswallah Marry Lady Love Shivani Dubey: EdTech unicorn Physics Wallah चे संस्थापक आणि CEO अलख पांडे यांनी पत्रकार शिवानी दुबेसोबत लग्नगाठ बांधलीय. 22 फेब्रूवारीला दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नानंतर अलख पांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून लग्नाची घोषणा केली. 

1/5

Physics Wallah अलख पांडे आणि पत्रकार शिवानी दुबे 22 फेब्रूवारीला लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या या लग्नात कुटूंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. 

2/5

लग्नात दोघेही पारंपारीक वेषभूषेत खूपच सुंदर दिसत होते. शिवानीने लाल कलरचा शादीचा कॉस्ट्युम घातला होता. तर अलखने सुंदरशी शेरवानी घातली होती. 

3/5

अलख पांडे यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकून लग्नाबाबतची माहिती दिली आहे. तुमच्यासोबत जीवनाचे 7 वर्ष पुर्ण झाले आहेत विद्यार्थ्यांनो, या सात वर्षांत माझ्या आयुष्यात किती टप्पे आले, प्रत्येक वेळी तूम्ही माझ्यासोबत होतात,असे अलख त्याच्या पोस्टमध्ये नव्हतो. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची तारीख 22 फेब्रुवारी 2023 असेल.माझी जीवनसाथी शिवानी दुबे बनली आहे, असेही त्याने पोस्टमध्ये म्हटलंय.

4/5

तुम्हाला बोलवता आले नाही, कदाचित बोलावणेही शक्य नव्हते. थेट प्रक्षेपण करणे देखील चांगले वाटत नव्हते. काही फोटो तुमच्यासोबत शेअर करत आहे, असे अलख पांडे यांनी म्हटले. 

5/5

माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग असल्याबद्दल विद्यार्थ्यांनो धन्यवाद. मोठ्या लोकांचे आमहत्त्वाचे असतील. तुम्हा सर्वांना आणि आजपासून शिवानीला खूप खूप प्रेम,असे शेवटी पोस्टमध्ये अलख पांडे म्हणतात. शीर्वाद घेतले जातात,पण तुमचे आशीर्वाद सर्वात