Rubina Dilaik Photos : संस्कारी सून ओळख असणाऱ्या रुबिनाचे 'हे' बोल्ड फोटो व्हायरल

Rubina Dilaik Photos : छोट्या पडद्यावरील रुबिना दिलैक (Rubina Dilaik) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रुबिना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. रूबिनानं संस्कारी सून अशी ओळख मिळवली होती. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Feb 25, 2023, 22:40 PM IST
1/5

Rubina Dilaik bold hot sexy Photos viral got trolled

रुबिनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर करत होते.

2/5

Rubina Dilaik bold hot sexy Photos viral got trolled

रुबिनानं या फोटोंमध्ये गोल्डन रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे. 

3/5

Rubina Dilaik bold hot sexy Photos viral got trolled

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये रुबिना खूप बोल्ड अंदाजात दिसत आहे.   

4/5

Rubina Dilaik bold hot sexy Photos viral got trolled

हे फोटो शेअर करत रुबिनानं Behold असं कॅप्शन दिलं आहे. 

5/5

Rubina Dilaik bold hot sexy Photos viral got trolled

रुबिनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांना तिची ही स्टाईल आवडली आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला की 'थोडी तरी लाज बाळगायची, आमच्यासाठी तू एक संस्कारी सून आहेस, असे फोटो शेअर करून तू काय करतेस.'