Kashi Dev deepawali: गंगाकाठ लक्ष दिव्यांनी उजळला... पाहा पंतप्रधानांनी शेअर केलेले सुरेख फोटो

Kashi Dev deepawali: इथ महाराष्ट्रात देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरा झालेली असतानाच तिथं काशी क्षेत्रीसुद्धा अशीच दृश्यं पाहायला मिळाली. 

Nov 28, 2023, 06:45 AM IST

Kashi Dev deepawali: देशातील अशाच या काशी क्षेत्रानं संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या. पाहा त्याचीच काही क्षणचित्र. 

1/8

देव दिवाळी

Pm Modi shares photos of kashi dev diwali 2023

Kashi Dev deepawali: इथ महाराष्ट्रात देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरा झालेली असतानाच तिथं काशी क्षेत्रीसुद्धा अशीच दृश्यं पाहायला मिळाली. 

2/8

महादेव की नगरी

Pm Modi shares photos of kashi dev diwali 2023

महादेव की नगरी... अशी ओळख असणाऱ्या आणि कैक लहानमोठी मंदिरं असणाऱ्या या काशीमध्ये देव दिवाळी अतिशय उत्साहात आणि दिमाखात सादरा करण्यात आली.   

3/8

गंगाकाठ

Pm Modi shares photos of kashi dev diwali 2023

देव दिवाळीच्या निमित्तानं काशीचा गंगाकाठ दिव्यांनी उजळून निघाला होता.

4/8

नौकांना सजावट

Pm Modi shares photos of kashi dev diwali 2023

अनेक नौकांना सुरेख अशी सजावट करण्यात आली होती. तिथं असणाऱ्या प्रत्येक घाटावर वेगळीच उर्जा यावेळी जाणवली.   

5/8

खास क्षण

Pm Modi shares photos of kashi dev diwali 2023

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा काशीतील देवदिवाळीची दृश्य सर्वांसमोर आणली.   

6/8

लाखो दिव्यांचा प्रकाश

Pm Modi shares photos of kashi dev diwali 2023

विश्वनाथांच्या पवित्र अशा काशीमध्ये लाखो दिव्यांचा प्रकाश पसरला आहे. देवदिवाळीचं हे दृश्य अतिशय अदभूत, अलौकिक आणि अविस्मरणीय आहे. अनेक देशांच्या राजदूतांनीसुद्धा हा क्षण अनुभवला, असं पंतप्रधानांनी फोटोंवरील कॅप्शनमध्ये म्हटलं.   

7/8

काशीचं वेगळं रुप

Pm Modi shares photos of kashi dev diwali 2023

पंतप्रधानांनी शेअर केलेल्या या फोटोंमागोमाग सोशल मीडियावर अनेक असे फोटो पाहायला मिळाले ज्या माध्यमातून काशीचं वेगळं रुप सर्वांसमोर आलं. 

8/8

काशी क्षेत्री

Pm Modi shares photos of kashi dev diwali 2023

नकळतच अनेकांनी आपण, पुढच्या वर्षी गंगा आरती आणि देव दिवाळीसाठी काशी क्षेत्री जायचं अशीही इच्छा व्यक्त केली.