Guinness World Record: जगातील सर्वात लहान आकाराचा कुत्रा; पैशांच्या पाकीटातही फिट होईल

Guinness World Record:    जागतिक विक्रम रचण्यासाठी अनेकजण धडपड करत असतात. यासाठी अनेक जण मोठी जोखीम देखील घेतात. मात्र, अनेक प्राण्यांची देखील त्यांच्या विशेष वैशिष्ट्यांमुळे जागतिक विक्रमात नोंद होते. एका श्वानाची Guinness World Record मध्ये नोंद झाली आहे. हा जगातील सर्वात लहान आकाराचा कुत्रा ठरला आहे. हा कुत्रा आकाराने इतका लहान आहे की सहज पैशांच्या पाकिटातही एकदम फिट बसेल. 

Apr 10, 2023, 22:52 PM IST

Guinness World Record: एका श्वानाची Guinness World Record मध्ये नोंद झाली आहे. हा जगातील सर्वात लहान आकाराचा कुत्रा ठरला आहे. हा कुत्रा आकाराने इतका लहान आहे की सहज पैशांच्या पाकिटात सहज फिट होईल. 

1/6

या डॉगीचे नाव पर्ल असे आहे. 

2/6

चिहुआहुआ प्रजातीचा हा डॉगी आहे. 

3/6

या डॉगीचा आकार डॉलरच्या नोटे ऐवढा आहे. 

4/6

या डॉगीची मालकिन व्हेनेसा सेमलर हिने इटालियन टीव्ही शोमध्ये पर्लची ओळख जगाला करुन दिली. 

5/6

 2020 मध्ये जन्मलेल्या या डॉगीची उंची 9.14 सेमी (3.59 इंच) आणि लांबी 12.7 सेमी (5.0 इंच) इतकी आहे. 

6/6

या डॉगीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.