डेब्यू चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चमध्ये शहनाज गिलने लुटली लाइमलाइट

शहनाज गिल तिच्या डेब्यू चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी शहनाज चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये जबरदस्त दिसली.  

Apr 10, 2023, 22:25 PM IST

नुकताच किसी का भाई किसीकी जान या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात सलमानसोबत शहनाज गिलदेखील मुख्य भूमिकेत आहे. अवघ्या काही वेळातच या ट्रेलरने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. शहनाज गिल ही या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे तिचे चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. नुकत्याचं पार पडलेल्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेत्री पोहचली होती. यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसची सर्वात जास्त चर्चा झाली.

1/7

Shehnaaz Gill again showed bold attitude wreaked havoc in black dress at the trailer launch of debut film

शहनाजने परिधान केलेल्या या ड्रेसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूप हॉट अंदाजात दिसत होती.

2/7

Shehnaaz Gill again showed bold attitude wreaked havoc in black dress at the trailer launch of debut film

यावेळी तिने बॉडी फिटेड ड्रेस परिधान केला होता. याचबरोबर तिने यावर ब्लेजरही घातला होता

3/7

Shehnaaz Gill again showed bold attitude wreaked havoc in black dress at the trailer launch of debut film

या लूकला पुर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे सोडले होते. याचबरोबर हलक्या मेकअप सह तिने तिचा हा लूक पुर्ण केला.

4/7

Shehnaaz Gill again showed bold attitude wreaked havoc in black dress at the trailer launch of debut film

शहनाज गिल 'किसी का भाई किसीकी जान' ही या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे.

5/7

Shehnaaz Gill again showed bold attitude wreaked havoc in black dress at the trailer launch of debut film

तिचे चाहते  'किसी का भाई किसीकी जान' हा सिनेमा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.

6/7

Shehnaaz Gill again showed bold attitude wreaked havoc in black dress at the trailer launch of debut film

शहनाज गिल  सोबतच सिद्धार्थ निगम देखील या सिनेमात मुख्या भूमिकेत दिसणार आहे.  हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलरपूर्वीच चर्चेत आहे.

7/7

Shehnaaz Gill again showed bold attitude wreaked havoc in black dress at the trailer launch of debut film

सलमानसोबत तिने पहिल्यांदाच स्क्रिन शेअर केली आहे. त्यामुळे तिचा हा सिनेमा पाहण्यासाठी तिचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत.