'जुमलासन, कॅमरासन आणि...' आंतरराष्ट्रीय योग दिनी काँग्रेसकडून पीएम मोदींवर 'टीकासन'

आज 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा केला जातोय. त्यानिमित्ताने देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय...पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे काँग्रेसने पीएम मोदींवर जोरदार टीका केली आहे. काँग्रसने आपल्या अधिकृत ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे फोटो ट्विट करत उपाहासात्मक टीका केली आहे.

Jun 21, 2023, 17:33 PM IST

Congress Tweet : आज 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा केला जातोय. त्यानिमित्ताने देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय...पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे काँग्रेसने पीएम मोदींवर जोरदार टीका केली आहे. काँग्रसने आपल्या अधिकृत ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे फोटो ट्विट करत उपाहासात्मक टीका केली आहे.

1/5

आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधत काँग्रेसने हे ट्विट केलं आहे. यात पंतप्रधान मोदींची आवडती योगासनं असं कॅप्शन दिलं आहे. 

2/5

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

3/5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत काँग्रेसने या योगासनांना खिल्ली उडवणारी नावं दिली आहेत.

4/5

पंतप्रधान मोदी यांचे विविध उपक्रमातील फोटो सोशल मीडियावर शेअर होत असतात. यावरुनच काँग्रेसने ही टीका केली आहे. 

5/5

काँग्रेसकडून पीएम मोदी यांच्यावर वारंवार टीका केली जाते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी श्रीमंत व्यक्ती बनल्याचा आरोप काँग्रसकडून सातत्याने केला जात आहे.