Ponniyin Selvan 2 Cast Fees : 'पोन्नियिन सेल्वन 2' साठी कलाकारांनी घेतलं इतकं मानधन!

Ponniyin Selvan 2 Cast Fees : 'पोन्नियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटानं प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाची सलमानच्या (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाशी तुलना करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्न्म यांनी केले आहे. दरम्यान, या संपूर्ण स्टार कास्टनं किती मानधन घेतले हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

| Apr 30, 2023, 19:10 PM IST
1/7

चियान विक्रम (Chiyaan Vikram)

Ponniyin Selvan 2 Cast Fees

चियान विक्रमनं या चित्रपटासाठी 12 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जाते. (Photo Credit : Chiyaan Vikram Instagram)

2/7

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)

Ponniyin Selvan 2 Cast Fees

ऐश्वर्या राय बच्चननं या चित्रपटासाठी 10 कोटी मानधन घेतलं आहे. (Photo Credit : Aishwarya Rai Bachchan Instagram)

3/7

कार्थी (Karthi Sivakumar)

Ponniyin Selvan 2 Cast Fees

दाक्षिणात्य अभिनेता कार्थीनं या चित्रपटासाठी 5 कोटी मानधन घेतलं. (Photo Credit : Karthi Sivakumar Instagram)

4/7

जयम रवि (Jayam Ravi)

Ponniyin Selvan 2 Cast Fees

जयम रविनं या चित्रपटासाठी 3 कोटी मानधन घेतलं आहे. (Photo Credit : Jayam Ravi Instagram)

5/7

तृष्णा कृष्णन (Trisha krishnan)

Ponniyin Selvan 2 Cast Fees

अभिनेत्री तृष्णा कृष्णनं या चित्रपटासाठी 3 कोटी मानधन घेतलं. (Photo Credit : Trisha krishnan Instagram)

6/7

शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala)

Ponniyin Selvan 2 Cast Fees

शोभिता धुलिपालानं या चित्रपटासाठी 2.5 कोटी मानधन म्हणून घेतले आहे. (Photo Credit : Sobhita Dhulipala Instagram)

7/7

ऐश्वर्या लक्ष्मी (Aishwarya Lekshmi)

Ponniyin Selvan 2 Cast Fees

ऐश्वर्या लक्ष्मीनं या चित्रपटात सगळ्यात कमी मानधन घेतलं आहे. या चित्रपटासाठी तिनं 1.5 कोटी मानधन घेतले. (Photo Credit : Aishwarya Lekshmi Instagram)