Post Office च्या 'या' 5 योजनांवर 7 टक्क्यांहून जास्त व्याज; गुंतवणुकीसाठीचे हे पर्याय आताच पाहा

Post Office Investment Schemes: भविष्यातील काही गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक हा एक उत्तम पर्याय असून या माध्यमातून नियोजनासह गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा होतोच. असं आम्ही नाही, असं गुंतवणुकीतून नफा कमवलेली मंडळी म्हणतात.   

Aug 18, 2023, 09:20 AM IST

Post Office Investment Schemes: गेल्या काही वर्षांमध्ये फक्त कुटुंबाची जबाबदारी असणारी मंडळीच नव्हे, तर तरुण वर्गही मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला प्राधान्य देताना दिसत आहे. 

1/7

Investment Schemes

Post Office 5 Schemes that gives more interest know details

Mutual Funds, SIP, विविध योजनांचा यामध्ये समावेश होतो. विविध बँकांसोबतच भारतीय पोस्ट विभागाकडूनही गुंतवणुकीसाठी काही पर्याय देण्यात येतात.   

2/7

गुंतवणुकीसाठी असंख्य पर्याय

Post Office 5 Schemes that gives more interest know details

गुंतवणुकीसाठी असंख्य पर्याय असूनही सुरक्षिक ठेवीच्या योजना असणाऱ्या भारतीय पोस्टाला अनेकांचच प्राधान्य. अशा या पोस्टाकडून काही योजनांवर 7 टक्क्यांहूनही जास्त व्याज दिलं जातं. तुम्हीही गुंतवणुकीच्या विचारात असाल तर हे पर्याय पाहून घ्या. 

3/7

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट

Post Office 5 Schemes that gives more interest know details

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट या योजनेमध्ये 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी जास्तीत जास्त 7.5 टक्के व्याज मिळतं.   

4/7

किसान विकास पत्र स्कीम

Post Office 5 Schemes that gives more interest know details

किसान विकास पत्र स्कीमच्या अंतर्गत ग्राहकांना पोस्टाकडून 7.5 टक्के व्याज दिलं जातं. यामध्ये गुंतवणूक केल्यास रक्कम 10 वर्षांमध्ये दुपटीनं वाढते. 

5/7

पोस्ट ऑफिस मंथली इनकम

Post Office 5 Schemes that gives more interest know details

पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजनेअंतर्गत ग्राहकांना 7.4 टक्क्यांचं व्याज दिलं जातं.   

6/7

पोस्ट ऑफिस नेशनल सेविंग सर्टिफिकेट

Post Office 5 Schemes that gives more interest know details

पोस्ट ऑफिस नेशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेअंतर्गत तुमच्या रकमेवर 7.7 टक्के व्याज मिळतो. त्यामुळं या योजनेचा विचार करणं फायद्याचं.   

7/7

पीपीएफ

Post Office 5 Schemes that gives more interest know details

पोस्टाच्या पीपीएफ योजनेसाठी ग्राहकांना 7.1 टक्के व्याज दिलं जातं. कंपाऊंडिंगच्या आधारे हे व्याज दिलं जातं.