Inside Photos : ‘बाहुबली’चा बंगला पाहिलात? 84 एकर जागेत फार्महाऊस अन् 60 कोटींचा बंगला

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा आज 23 ऑक्टोबर रोजी 44 वा वाढदिवस आहे. आज आपण त्याच्या करिअरविषयी नाही तर त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचं घर...चला तर जाणून घेऊया प्रभासच्या घराविषयी

| Oct 23, 2023, 13:27 PM IST
1/7

प्रभासचा वाढदिवस

Prabhasfarmhouseprice

प्रभासचा आज 44 वा वाढदिवस आहे. तर त्याचं खरं नाव उप्पलापती वेंकट सूर्यानारायण प्रभास राजू असे आहे. 

2/7

आलिशान घर

Prabhasfarmhouseprice

प्रभासचं हैदराबादच्या जुबली हील्समध्ये आलिशान मॅन्शन आहे. 

3/7

मॅन्शनची आहे इतकी किंमत

Prabhasfarmhouseprice

प्रभासच्या या मॅन्शनची किंमत ही 60 कोटी असल्याचं म्हटलं जाते. खरंतर प्रभासच्या ज्या घराचे हे फोटो आहेत ते ज्युबली हिल्सचे आहेत. पण चर्चेत असणारी त्याची ही प्रॉपर्टी ज्युबली हिल्सची नसून एक फार्महाऊसची आहे. 

4/7

मॅन्शनमध्ये आहेत या सुविधा

Prabhasfarmhouseprice

प्रभासच्या या मॅन्शनमध्ये लक्झरीअस इंटेरिअर, इन्डोर स्विमिंग पूल, गार्डन, जीम आणि त्यात असलेल्या इक्विपमेंट हे 1.5 कोटींचे असल्याचे म्हटले जाते. 

5/7

प्रभासनं इतक्या किंमतीत केला होता फार्महाऊस खरेदी

Prabhasfarmhouseprice

प्रभासनं 84 एकरमध्ये पसरलेला हा फार्महाऊस 1.05 कोटींना खरेदी केल्याचे म्हटले जाते. तर ज्या ठिकाणी स्विमिंग पूल, प्लेग्राऊंड आणि जिमनॅझम स्टॅन्ड ही प्रॉपर्टीनंतर खरेदी करून त्याला एकत्र करण्यात आले.

6/7

इटलीच्या घरातून महिन्याला कमावते इकते पैसे

Prabhasfarmhouseprice

प्रभास इटलीच्या त्याच्या घरातून महिन्याला 40 लाख रुपये भाडं घेतो.

7/7

आगामी चित्रपट

Prabhasfarmhouseprice

प्रभासच्या आगामी चित्रपटांमध्ये 'सालार' आणि 'प्रोजेक्ट के' आहेत. (All Photo Credit : social Media)