२०२० मधील सर्वात प्रेरणादायी प्रीवेडिंग शूट...तुम्ही देखील म्हणाल...एक नंबर

Dec 19, 2020, 16:27 PM IST
1/11

या प्रीवेडिंग शूटचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर पाहिला जात आहे.

प्रत्येक फोटो सोशल मीडियावर पाहिला गेला

2/11

हे प्रीवेडिंग शूट लहानमुलांपासून ते तरुण ज्येष्ठ नागरीक या सर्वांना प्रेरणादायी ठरणारं आहे, या वेशभूषेचं सर्वत्र कौतुक होत आहे

 या वेशभूषेचं सर्वत्र कौतुक

3/11

ज्योतिबांची प्री वेडिंग शूट थीम आज या ज्योडप्याने केली उद्या आणखी इतर महापुरुषांच्या वेशभूषा केल्यानंतर विचारांचा प्रसार होणार आहे.

ही तर सुरूवात

4/11

महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची ज्योत नेहमीच तेवत राहण्यासाठी अशा प्री वेडिंग नक्कीच गरज आहे.

विचारांची ज्योत नेहमीच तेवत राहण्यासाठी

5/11

सिनेमातील नट-नट्यांची थिम कॉपी करण्यापेक्षा ही थिम सर्वांपर्यंत महापुरुषांचे विचार पोहोचवण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

महापुरुषांचे विचार पोहोचवण्यासाठी महत्त्वाचं फोटोशूट

6/11

हे प्री वेडिंग सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. कारण यामुळे महापुरुषांच्या प्रेरणादायी विचारांना आणखी उजाळा मिळणार आहे.

महापुरुषांच्या प्रेरणादायी विचारांना आणखी उजाळा

7/11

स्त्री शिक्षणाची मूहुर्तमेढ ही स्वातंत्र्यापूर्वीच रोवणाऱ्या फुले दाम्पत्याच्या प्रती, प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी हे फोटोशूट केलं आहे.

प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी हे फोटोशूट

8/11

श्वेता विनोद पाटील आणि मंगेश लोहार यांनी हे फोटोशूट केलं आहे. श्वेता आणि मंगेश यांना चळवळीची पार्श्वभूमी आहे.

श्वेता आणि मंगेश यांना चळवळीची पार्श्वभूमी

9/11

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातीव पिंपळगाव हरेश्र्वर येथील या जोडप्याचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या वेशभूषेतील प्री- वेडिंग फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

वेशभूषेतील प्री- वेडिंग फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत

10/11

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीराव फुले यांची प्री वेडिंगसाठी केलेली ही वेशभूषा चर्चेचा विषय ठरला आहे.

प्री वेडिंगसाठी केलेली ही वेशभूषा

11/11

संसार सुरु करण्याआधी समाज सुधारण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या यांची आठवण या जोडप्याने करुन दिली आहे.

समाज सुधारण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या