AI Tools च्या वापराबाबत पंतप्रधान मोदी यांचे प्रथमच जाहीर वक्तव्य; तरुणांना केले आवाहन

'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे देशातील जनतेशी संवाद साधतात. 

Dec 31, 2023, 21:27 PM IST

PM Modi Mann ki Baat: 'मन की बात'च्या 108 व्या भागात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी AI Tools च्या वापराबाबत प्रथमच जाहीर वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी AI Tools च्या वापराबाबत  तरुणांना आवाहन  देखील केले आहे. 

1/7

 तरुण पिढीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर कशा पद्धतीने करावा याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. 

2/7

भविष्यात सिनेमा हॉलमध्ये AI च्या मदतीने रिअल टाइम भाषांतर ऐकू येईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

3/7

काही दिवसांपूर्वी काशीमध्ये एक प्रयोग झाला होता. तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेत भाषण केले. मात्र, AI Tools च्या मदतीने हे भाषण स्थानिक भाषांमध्ये जनतेला ऐकायला मिळाले. 

4/7

  तरुण पिढीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) शिकणे, समजून घेणे आणि याचा वापर योग्य पद्धतीने करणे या बाबी समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

5/7

जेव्हा AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होईल, तेव्हा मोठा बदल होतील यामुळे याचा वापर कसा करावा हे तरुणंनी समजुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे. 

6/7

भविष्यात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, न्यायालयांमध्ये AI Tools चा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  

7/7

 तरुण पिढीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) टूल्स समजून घेण्याचे आणि वापरण्याचे आवाहन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी