साखरपुड्यानंतर निक आणि प्रियांंका चोप्राने दिली अनाथालयाला भेट

Aug 20, 2018, 14:56 PM IST
1/5

गेले अनेक दिवस निक जोनास आणि प्रियांका चोप्राच्या नात्याबाबत दब्या आवाजात चर्चा होती. मात्र आता या दोघांंच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 18 ऑगस्टला निक आणि प्रियांकाचा भारतीय पद्धतीनुसार साखरपुडा झाला. (फोटो सौजन्य : Yogen Shah)

2/5

निक जोनास सोबत त्याचे आई वडील भारतामध्ये आले होते. प्रियांकाच्या घरी 'रोका' सोहळा पार पडला. (Image Courtesy: Yogen Shah)

3/5

'रोका' सेरेमनी आणि त्यानंतर पार्टीत धमालमस्ती केल्यानंतर निक जोनास आणि प्रियांंका चोप्राने एका अनाथालयाला भेट दिली. (Image Courtesy: Yogen Shah)

4/5

लहानगयांच्या संगतीमध्ये निक आणि प्रियांका काही वेळ घालवला. त्यांच्यासोबत डान्स केला. (Image Courtesy: Yogen Shah)

5/5

सोमवारी पहाटे निक जोनास, आई वडीलांसह न्यूयॉर्कला परतला आहे.