प्रियांका चोप्रा आणि निक जोनासला शुभेच्छा देण्यासाठी सेलिब्रिटींची मांंदियाळी

Aug 19, 2018, 11:45 AM IST
1/6

लोकप्रिय विजे अनुष्का दांडेकरही 'रोखा' सेरेमनी सोबतच पार्टीमध्येही ग्लॅमरस अंदाजात पोहचली. 

2/6

ब्युटी इ न ब्लॅक आलिया भट्टनेही पार्टीत धमाल मस्ती केली 

3/6

निक आणि प्रियांकाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी परिणीती चोप्राने खस पोस्ट लिहली आहे. 

4/6

अंबानी कुटुंबीयांनीही निक आणि प्रियांकाला शुभेच्छा दिल्या. 

5/6

सलमान खान 'भारत'च्या शूटिंगसाठी माल्टामध्ये असल्याने खान कुटुंबाकडून अर्पिता खान आणि आयुष शर्मा तिला शुभेच्छा देण्यासाठी पोहचले होते.   

6/6

प्रियांका चोप्राच्या घरी रोखा सेरेमनीनंतर एक खास पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं.