PHOTO : गणेश पूजेनंतर मीडियासमोर जोडीनं आले प्रियांका आणि निक

प्रियांका आणि निक

Nov 28, 2018, 16:51 PM IST

प्रियांका आणि निक

1/6

प्रियांका आणि निक

प्रियांका आणि निक

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा लवकरच परदेशी सून होणार आहे. आता ती परदेशी नवरा निक जोनससोबत सात फेरे घेणार आहेत. लग्नाकरता जोधपुरमधील उमेद भवनात हा सोहळा होणार आहे.

2/6

प्रियांका आणि निक

प्रियांका आणि निक

पीसीच्या घरी लग्नाआधीचे विधी, पूजा वगैरेही सुरु झाली आहे. या साऱ्या वातावरणात प्रियांका आणि निकने एका सुरेख अशा प्री वेडिंग डिनरचं आयोजन केलं होतं. ज्या ठिकाणी त्यांच्या अतिशय जवळच्या व्यक्तींची उपस्थिती पाहायला मिळाली.

3/6

प्रियांका आणि निक

प्रियांका आणि निक

प्रियांका आणि निकचं लग्न 1 आणि 2 डिसेंबर होणार आहे. असं म्हटलं जातं की, प्रियंकाने लग्नाकरता कोणत्याही बॉलिवूड कलाकारांना आमंत्रण दिलेलं नाही.

4/6

प्रियांका आणि निक

प्रियांका आणि निक

प्रियंका चोप्राने बॉलिवूडच्या एकाही कलाकाराला आमंत्रण न देता फक्त हॉलिवूडच्या अभिनेत्याला खास आमंत्रण दिलं आहे. हा अभिनेता आहे हॉलिवूड ऍक्टर ड्वेन जॉनसन उर्फ द रॉक प्रियंका आणि निकच्या लग्नाकरता जोधपुरला पोहोचणार आहे.

5/6

प्रियांका आणि निक

प्रियांका आणि निक

प्रियांकाच्या या लग्नसोहळ्यासाठी सध्या तिच्या आणि निकच्या परदेशी मित्रमंडळींनीही उपस्थिती लावण्यास सुरुवात केली आहे. एकिकडे निकचा भाऊ जो जोनास आणि सोफी टर्नर भारतात आलेले असतानाच दुसरीकडे आता  एक खास परदेशी सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी भारतात येणार आहे.

6/6

प्रियांका आणि निक

प्रियांका आणि निक

प्रियांकानं आपल्या लग्न सोहळ्याची सुरूवात आपल्या जुन्या घरातून केली आहे. याचं खास कारण म्हणजे, हे घर प्रियांकानं आपल्या करिअरच्या सुरुवातीला स्टारडम मिळाल्यानंतर आपल्या कमाईतून हे घर खरेदी केलं होतं.