काळ्या रंगाच्या झरझरीत ड्रेसमुळे अडचणीत आली प्रियांका पण...

नवी दिल्ली : बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख ठसवणारी अभिनेत्री प्रियांका चोपडा ((Priyanka Chopra) हिच्यावर नुकतीच वार्डरोब मॉलफंक्शन (Wardrobe Malfunction) वेळ येऊन ठेपली. पण, स्मार्ट प्रियांकानं ही वेळदेखील मारून नेली. 

Jan 09, 2020, 09:05 AM IST

रविवारी रात्री ७७ व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डसमध्ये सहभागी होण्यासाठी प्रियांका पती निक जोनाससोबत दाखल झाली होती. 

 

1/6

प्रियांकाचा वेगळाच अंदाज

प्रियांकाचा वेगळाच अंदाज

या कार्यक्रमासाठी प्रियांका एका वेगळ्याच अंदाजात हजर झाली होती. 

2/6

काळ्या रंगाचा ड्रेस

काळ्या रंगाचा ड्रेस

प्रियांका काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस तिच्यावर आणखीनच खुलून दिसत होता. 

3/6

वॉर्डरोब मालफंक्शन टाळलं

वॉर्डरोब मालफंक्शन टाळलं

परंतु, एका क्षणाला याच ड्रेसमुळे प्रियांका अडचणीत येणार असं दिसत असताना प्रियंकानं एक सहजच सुचलेली शक्कल लढवली आणि स्वत:ला वॉर्डरोब मालफंक्शनपासून वाचवलं. 

4/6

मीडियाचे कॅमेरे सरसावले असतानाच...

मीडियाचे कॅमेरे सरसावले असतानाच...

कार्यक्रमानंतर प्रियांका-निक आफ्टर पार्टीत सहभागी होण्याऐवजी कॅलिफोर्नियामध्ये डिनर करण्यासाठी पोहचले. इथं मीडियाच्या कॅमेऱ्यांनी त्यांना घेरलं. 

5/6

प्रियांकाचे फोटो व्हायरल

प्रियांकाचे फोटो व्हायरल

याच वेळी प्रियांकाला आपण ड्रेसमुळे अडचणीत सापडू शकतो आणि याच अवस्थेत फोटो क्लिक होऊ शकतात, हे लक्षात आलं 

6/6

सहज टाळली असहजता

सहज टाळली असहजता

यावेळी प्रियांकाच्या हातात एक निळ्या रंगाची छोटी पर्स होती. हे लक्षात येताच प्रियांकानं लगेचच या बॅगेची मदत घेऊन ती हाता समोर धरली... आणि ड्रेसची असहजता अगदी सहजच टाळली