Priyanka Chopra या ड्रेसेसमुळे झाली ट्रोल

Feb 25, 2021, 21:16 PM IST
1/5

प्रियंका चोपडाने (Priyanka Chopra Funny Outfit)  ग्रीन कलर आउटफिटसह  घातलेला ड्रेस चांगलाच चर्चेत आला आहे. मीम्सच्या माध्यमातून तिला लोकं ट्रोल करत आहेत.

2/5

प्रियंका चोपडा (Priyanka Chopra In Grammy Awards) हिने 2020 मध्ये ग्रॅमी आवॉर्ड्ससाठी घातलेला गाऊन देखील चर्चेत आला होता. ज्यामुळे ती ट्रोल झाली होती.

3/5

2019 मध्ये  फॅशन इवेंट मेट गालामध्ये प्रियंका चोपडा (Priyanka Chopra In Met Gala) पती निक जोनस सोबत सहभागी झाली होती. त्यावेळी तिने केलेला मेकअप आमि तिचा ड्रेस यामुळे ती ट्रोल झाली होती.

4/5

2019 मध्ये प्रियंकाने (Priyanka Chopra Photoshoot) ने एका मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं. अभिनेत्रीने साडी सोबत ब्लाऊज न घालता फोटोशूट केल्यामुळे लोकांनी तिला ट्रोल केलं होतं. (फोटो - प्रियंका चोपडा इंस्टाग्राम अकाउंट)

5/5

प्रियंका चोप्राच्या ड्रेसची चर्चा 2017 च्या मेट गालामध्ये झाली होती. या कार्यक्रमात प्रियंका चोप्राने खादी कलरचा मोठा गाऊन घातला होता. या ड्रेसची टेल खूप लांब होती आणि हे पाहून लोकांनी अभिनेत्रीला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले होते. (फोटो -Insta)