पुण्याजवळील अपरिचीत सावळ घाट! सह्याद्रीतील शेकडे धबधबे एकाच जागेवर पहायला मिळतात

सह्याद्रीच्या पव्वत रांगेत अनेक  अपरिचीत  जागा आहे. यापैकीच एक आहे  तो सावळ घाट. सावळ घाटात अप्रतिम निसर्ग सौंदर्य पहायला मिळेत. हिरवेगार  डोंगर, गर्द झाडी आणइ डोंगर कारातून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे पाहून मन हरखून जाते.  

| Jul 23, 2024, 23:12 PM IST

Pune Savalya Ghat : सह्याद्रीच्या पव्वत रांगेत अनेक  अपरिचीत  जागा आहे. यापैकीच एक आहे  तो सावळ घाट. सावळ घाटात अप्रतिम निसर्ग सौंदर्य पहायला मिळेत. हिरवेगार  डोंगर, गर्द झाडी आणइ डोंगर कारातून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे पाहून मन हरखून जाते.  

 

1/7

 पुण्याजवळचा ताम्हिणी घाट ट्रेकर्सचे आवडते ठिकाण आहे. मात्र,  पुण्याजवळ अपरिचीत असा एक घाट आहे.

2/7

मुळशी धरणाला लागुन कोकणाकडे जाताना, निवे गावाच्या पुढे लोणावळ्यासाठी उजवीकडे फाटा फुटतो. त्या रस्त्याने एक  किमी गेल्यास, डावीकडे पराते वाडीकडे जाणारा सिमेंटचा रस्ता आहे. पराते वाडी मध्ये गाडी पार्क करुन तुम्ही घाट पहायला जाऊ शकता.  

3/7

या घाटात आजही कोरीव पाय-या, पाण्याच्या टाकी अशा प्राचीन खाणाखुणा पहायला मिळतात. घाटावरील लोक आणि कोकणातील घाटाच्या तळाशी असलेले लोक आजही या घाट वाटांनी ये-जा करतात. 

4/7

सावळ घाट हा पुण्यातील मुळशी तालुक्यात आहे. 

5/7

सावळ घाटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे सह्याद्रीतील शेकडे धबधबे एकाच जागेवर पहायला मिळतात.

6/7

सावळ घाटाची वाट काहीही बिकट आहे. मात्र, घाटातूनवर डोंगरमाथ्यावर पोहचल्यावर जो नराजा दिसतो ते पाहून सगळा थकवा दूर होतो.   

7/7

 पुण्याजवळील या अपरिचीत घाटाचे नाव सावळ घाट आहे.