'बलमा घोडे पे क्यूं सवार है' गाणारी नवीन गायिका आहे तरी कोण? जाणून घ्या

सध्या सोशल मीडियावर एकच गाण गाजतंय. हे गाण म्हणजे 'बलमा घोडे पे क्यूं सवार है'. हे गाण इतकं हिट झालंय की प्रत्येक स्मार्टफोनध्ये वाजतेय. कला चित्रपटातील हे गाणे आहे. हे गाणे नेमके कोणी गायले आहे? असा मोठा प्रश्न आहे. तर हे गाणे सिरिशा भागवत हिने गायले आहे. ही गायिका कोण आहे? ते फोटो स्टोरीद्वारे जाणून घेऊयात.  

Jan 19, 2023, 20:54 PM IST

Sireesha Bhagavatula Photo:सध्या सोशल मीडियावर एकच गाण गाजतंय. हे गाण म्हणजे 'बलमा घोडे पे क्यूं सवार है'. हे गाण इतकं हिट झालंय की प्रत्येक स्मार्टफोनध्ये वाजतेय. कला चित्रपटातील हे गाणे आहे. हे गाणे नेमके कोणी गायले आहे? असा मोठा प्रश्न आहे. तर हे गाणे सिरिशा भागवत हिने गायले आहे. ही गायिका कोण आहे? ते फोटो स्टोरीद्वारे जाणून घेऊयात.  

1/5

sireessha bhagavatula

कला चित्रपटातील 'बलमा घोडे पे क्यूँ सवार है' हे प्रसिद्ध गाणे सिरिशा भागवत हीने गायले आहे. सिरिशा ही दाक्षिणात्य गायिका आहे, जिने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे. 

2/5

sireessha bhagavatula

'बलमा घोडे पे क्यूँ सवार है' गाण अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने चित्रपटात गाताना दिसली आहे.मात्र तिच्यामागे आवाज सिरिशा भागवतचा आहे. 

3/5

sireessha bhagavatula

सिरीशा भागवत चित्रपटातील हे गाणे गाऊन प्रसिद्ध झाली आहे. मात्र या गाण्यासह तिच्या सौदर्याचीही चर्चा आहे.साध्या रंगाची आणि निरागस चेहऱ्याची सिरीशा जितकी सुंदर आहे तितकीच तिला साधेपणात राहायला जास्त आवडते.

4/5

sireessha bhagavatula

दक्षिणेत राहणाऱ्या सिरिशाला तिच्या संस्कृतीबद्दल किती प्रेम आहे, हे तिच्या फोटोमधून स्पष्टपणे दिसून येते. सिरीशा प्रत्येक स्टाईलमध्ये सुंदर दिसते आणि तिचा साधेपणा पाहून आतापर्यंत फक्त तिच्या आवाजाचे चाहतेही तिच्यासाठी वेडे झाले आहेत.  

5/5

sireessha bhagavatula

अवघ्या 24 वर्षांची सिरीशा मुळची आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमची आहे. तिचा सुरुवातीपासूनच गाण्याकडे कल होता, त्यामुळे ती 2020 मध्ये इंडियन आयडॉलमध्येही दिसत होती. पण एवढ्या मोठ्या शोमध्ये येऊनही तिला लोकप्रियता मिळाली नव्हती. आता तिला या गाण्यातून मोठी लोकप्रियता मिळाली होती.