राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
Parineeti Chopra and Raghav Chaddha Enagement: उद्या म्हणजे 13 मे रोजी अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि 'आप'चे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांची साखरपुडा संपन्न होणार आहे. परंतु त्याआधी एका क्लिकवर जाणून घेऊया नक्की राघव आणि परिणिती एकमेकांना भेटले कुठे आणि त्यांच्या प्रेमकहाणी कशी फुलत गेली व आत्तापर्यंत ते कुठे कुठे स्पॉट (Raghv and Parineeti Spotted) झाले आहेत.
Parineeti Chopra and Raghav Chaddha: उद्या राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा (Raghav and Parineeti Love Story) यांचा साखरपुडा होणार आहे. तेव्हा त्यासाठी हे दोघं चर्चेत आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चा रंगल्या असल्या तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे.
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
![राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी' raghav chaddha and parineeti chopra will going to exchange rings on 13th may says report know their love story](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585957-pc7.jpg)
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
![राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी' raghav chaddha and parineeti chopra will going to exchange rings on 13th may says report know their love story](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585956-pc6.jpg)
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
![राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी' raghav chaddha and parineeti chopra will going to exchange rings on 13th may says report know their love story](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585955-pc5.jpg)
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
![राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी' raghav chaddha and parineeti chopra will going to exchange rings on 13th may says report know their love story](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585954-pc4.jpg)
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
![राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी' raghav chaddha and parineeti chopra will going to exchange rings on 13th may says report know their love story](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585952-pc3.jpg)
राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
![राघव-परिणिती एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते? काय आहे त्यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी' raghav chaddha and parineeti chopra will going to exchange rings on 13th may says report know their love story](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/12/585951-pc2.jpg)