राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जवळच्या व्यक्तींना पाठवा मराठीतून हार्दिक शुभेच्छा

Ram Mandir Pran Pratishtha Wishes in Marathi: अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा (Ram Lala Pran Pratishtha) 22 जानेवारी रोजी होणार आहे. प्रभू श्री रामाचे बालरुप शुक्रवारी सगळ्यांसमोर आले. राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा सोहळा सोमवारी पार पडणार आहे. त्यावेळी आपल्या जवळच्या व्यक्तीला द्या मराठीतून शुभेच्छा ज्यामुळे सतत राहिल प्रभूरामाचं स्मरण. 

Jan 21, 2024, 11:16 AM IST

Ram Mandir Pran Pratishtha Wishes in Marathi : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामललाचा अभिषेक होणार आहे. प्रभू श्री रामाच्या दर्शनाची भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. पण अभिषेक करण्यापूर्वी रामलल्लाचे पहिले भव्य रुप जगासमोर आले आहे. मात्र, हे रुप रामलल्ला गर्भगृहात बसवण्यापूर्वीचे आहे. फोटोत श्रीरामाच्या चेहऱ्यावर गोड हास्य, कपाळावर टिळक आणि हातात धनुष्यबाण दिसत आहेत. प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापनेचा हा सोहळा आपल्या जवळच्या व्यक्तीला आणि नातेवाईकांना खास मॅसेज पाठवून साजरा करा. ज्यामुळे कायम राहिल प्रभू श्री रामाचे सतत स्मरण. 

1/11

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा

Ayodhya Ram mandir Pran Pratishtha wishes in Marathi

"दशरथ नंदन राम दया सागर राम सत्यधर्म पारायण राम राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

2/11

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा

Ayodhya Ram mandir Pran Pratishtha wishes in Marathi

"दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

3/11

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा

Ayodhya Ram mandir Pran Pratishtha wishes in Marathi

छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

4/11

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा

Ayodhya Ram mandir Pran Pratishtha wishes in Marathi

"रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्। नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

5/11

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा

Ayodhya Ram mandir Pran Pratishtha wishes in Marathi

वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

6/11

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा

Ayodhya Ram mandir Pran Pratishtha wishes in Marathi

मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा.. राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

7/11

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा

Ayodhya Ram mandir Pran Pratishtha wishes in Marathi

श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरूषोत्तम, अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे.. श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

8/11

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा

Ayodhya Ram mandir Pran Pratishtha wishes in Marathi

दशरथ नंदन राम, दया सागर राम, रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम, राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा!

9/11

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा

Ayodhya Ram mandir Pran Pratishtha wishes in Marathi

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

10/11

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा

Ayodhya Ram mandir Pran Pratishtha wishes in Marathi

श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

11/11

राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा

Ayodhya Ram mandir Pran Pratishtha wishes in Marathi

राम नाम जपत राहा चांगले काम करत राहा, श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!