Ramanad Sagar:'रामायण'कर्ता रामानंद सागर यांची पणती उर्फी जावेदालाही टाकते मागे!

Ramanad Sagar Bold Photos: रामानंद सागर यांच्या पणतीचे साक्षी चोप्राचे फोटोज हे सर्वत्र व्हायरल होत आहेत, त्यामुळे सर्वत्र तिच्याच फोटोंची चर्चा आहे. फोटोत तिनं उर्फी जावेदल

Feb 24, 2023, 19:43 PM IST

Ramanad Sagar: रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेनं अल्पावधीच कोट्यवधींची प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्याचबरोबर या मालिकेनं अल्पावधीच इतकी लोकप्रियता मिळवली होती की 40 वर्षांपेक्षाही अधिक काळ गेला तरी या मालिकेचा करिष्मा प्रेक्षकांच्या मनातून गेला नव्हता. सध्या या मालिकेचे कर्ताधर्ता रामानंद सागर यांच्या पणतीचे म्हणजेच साक्षी चोप्राचे (Sakshi Chopra Trolled) फोटोज सगळीकडेच व्हायरल होत आहेत. त्यामुळे सध्या सगळीकडेच तिची चर्चा आहे. 

1/5

Ramanad Sagar:'रामायण'कर्ता रामानंद सागर यांची पणती उर्फी जावेदालाही टाकते मागे!

Ramanad Sagar great granddaugter bizzare fashion

रामानंद सागर यांची पणती ही बोल्डनेसच्या बाबतीत कुणाच्याही कमी नाही. तिची चर्चा गल्ली ते दिल्लीपर्यंत होते याला कारण आहे ते म्हणजे तिचे विक्षिप्त आणि बेोल्ड फोटोज. 

2/5

Ramanad Sagar:'रामायण'कर्ता रामानंद सागर यांची पणती उर्फी जावेदालाही टाकते मागे!

Ramanad Sagar great granddaugter hot pics

अभिनेत्री उर्फी जावेदालाही तिनं मागे सोडलं आहे. रामानंद सागर यांच्या पणतीचं नावं आहे साक्षी चोप्रा. ही त्यांच्या नातीची मुलगी आहे. 

3/5

Ramanad Sagar:'रामायण'कर्ता रामानंद सागर यांची पणती उर्फी जावेदालाही टाकते मागे!

Ramanad Sagar great granddaugter

रामानंद सागर यांचे नावं जेव्हा केव्हा पुढे येते तेव्हा एक प्रकारे प्रेक्षकांना आपल्या मालिकांमधून संस्कार देणारे निर्माते म्हणून ओळखले जातात त्यांच्या नातीचा असा बोल्ड लुक पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

4/5

Ramanad Sagar:'रामायण'कर्ता रामानंद सागर यांची पणती उर्फी जावेदालाही टाकते मागे!

Ramanad Sagar ramayan

साक्षी ही सोशल मीडियावर एक्टिव असते आणि त्यासाठी ती आपल्या चाहत्यांनाही कायमच इन्फ्लुयन्स करत असते. तिचे इन्टाग्रामवरही खूप फॉलोवर्स आहेत. 

5/5

Ramanad Sagar:'रामायण'कर्ता रामानंद सागर यांची पणती उर्फी जावेदालाही टाकते मागे!

Ramanad Sagar

मध्यंतरी ती आपल्या विक्षिप्त फॅशननं प्रचंड ट्रोल झाली होती. कधी बोल्डनेस नाहीतर कधी अत्यंत रिव्हिलिंग ड्रेस घातल्यानं तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते.