रानू मंडलच्या मेकअप आर्टिस्टकडून सत्य उघड

रानूंचा मेकअप केलेला एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.

Nov 21, 2019, 19:22 PM IST

मुंबई : 'तेरी मेरी कहानी' (Teri Meri Kahani) या गाण्याच्या माध्यमातून इन्टरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू मंडल आता प्रसिद्ध गायकांच्या यादीत सामाविष्ट झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सतत तिच्या नावाची चर्चा असते. नुकताच रानूंचा मेकअप केलेला एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना नेटकऱ्यांकडून चांगलेच ट्रोल करण्यात आले. 

1/6

रानू मंडलच्या मेकअप आर्टिस्टकडून सत्य उघड

रानू मंडलच्या मेकअप आर्टिस्टकडून सत्य उघड

२०१३ पासून ब्युटिशिअन क्षेत्रात असलेल्या संध्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. २०१८ मध्ये नवी दिल्लीत पहिलं मेकअप स्टुडिओ सुरू करून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

2/6

रानू मंडलच्या मेकअप आर्टिस्टकडून सत्य उघड

रानू मंडलच्या मेकअप आर्टिस्टकडून सत्य उघड

कानपूरमध्येच राहणाऱ्या संध्या यांच्या 'संध्या मेकओव्हर सलून'चं (Sandhya's makeover Salon) उद्घाटन गायिका रानू मंडल यांनी केलं.   

3/6

रानू मंडलच्या मेकअप आर्टिस्टकडून सत्य उघड

रानू मंडलच्या मेकअप आर्टिस्टकडून सत्य उघड

काही नेटीझन्सनी रानू मंडलच्या या मेकओव्हरचं कौतुक केलंय, तर काहींनी टीका केली आहे. रानू मंडलने या कार्यक्रमात सोनेरी रंगाचा लेहंगा घातला असून मेकअप केला. यावर नेटीझन्स रानू मंडलला ट्रोल करत आहेत.   

4/6

रानू मंडलच्या मेकअप आर्टिस्टकडून सत्य उघड

रानू मंडलच्या मेकअप आर्टिस्टकडून सत्य उघड

त्यानंतर संध्या यांनी रानू यांच्या मेकअपचा पूर्ण व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'मी त्यांचा मेकअप अगदी व्यवस्थित केला होता, परंतु नेटकऱ्यांनी फोटोला एडीट केले' असे वक्तव्य त्यांनी केले आहे.   

5/6

रानू मंडलच्या मेकअप आर्टिस्टकडून सत्य उघड

रानू मंडलच्या मेकअप आर्टिस्टकडून सत्य उघड

कोणाच्या भावना दुखवून कधीच हसू नये. रानू यांचा हा एडीट फोटो आणि रीयल फोटोमधील अंतर येथे दिसत आहे.   

6/6

रानू मंडलच्या मेकअप आर्टिस्टकडून सत्य उघड

रानू मंडलच्या मेकअप आर्टिस्टकडून सत्य उघड

काही महिन्यापू्र्वी गायक, अभिनेता हिमेश रेशमिया (Himesh Reshmia) यांनी सोशल मीडियातून लोकप्रिय झालेल्या रानू मंडल (Ranu Mondal) ला 'तेरी मेरी कहानी' (Teri Meri Kahani) या गाण्यातून सिनेजगतात लाँच केलं.