लहानपणी अशी दिसायची ईशा अंबानी...

Sep 24, 2018, 15:07 PM IST
1/5

3 दिवस चालला हा सोहळा

3 दिवस चालला हा सोहळा

ईशाच्या साखरपुड्याचा हा सोहळा जवळपास 3 दिवस चालू राहिला. या सोहळ्यात वेगवेगळ्या पद्धतीची सगळ्या पद्धती करण्यात आल्या.  

2/5

इटली में लगा जमावड़ा

इटली में लगा जमावड़ा

इटलीच्या लेक कोमोच्या किनाऱ्यावर बॉलिवूड सेलेब्स उपस्थित होते. फिल्मफेअरच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या प्रोग्रामचा सर्वात पहिला फोटो शेअर करण्यात आला. यामध्ये प्रियंका चोप्रा, निकल जोनस आणि फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रा होते. 

3/5

अनेक कलाकारांची साखरपुड्याला खास उपस्थिती

अनेक कलाकारांची साखरपुड्याला खास उपस्थिती

ईशा अंबानीच्या साखरपुडा सोहळ्याला प्रियंका चोप्रा, निक जोनास, जान्हवी कपूर, अनिल कपूर आणि सोनम - आनंद अहुजा उपस्थित होते. आनंदने ईशाला महाबळेश्वरमध्ये प्रपोझ केलं होतं. 

4/5

कियारा आणि ईशा अगदी जुन्या मैत्रिणी

कियारा आणि ईशा अगदी जुन्या मैत्रिणी

कियाराने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, माझी सगळ्यात जुनी मैत्रिण. जी भरपूर केअरिंग आहे. अगदी शांत स्वभावाची. कियाराने यासोबतच ईशा आणि आनंदला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

5/5

कियाराने ईशा अंबानीला दिल्या शुभेच्छा

कियाराने ईशा अंबानीला दिल्या शुभेच्छा

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी मुलगी ईशा अंबानी 22 सप्टेंबर रोजी साखरपुडा झाला. मीडिया रिपोर्टनुसार तिचं लग्न अजय पीरामल यांचा मुलगा आनंदसोबत होत आहे. हे लग्न डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.  अभिनेत्री कियारा अडवाणीने आपल्या मैत्रिणीला शुभेच्छा दिल्या आहेत