मंगळ राशीत देवगुरु बृहस्पतीचा उदय, 'या' राशींना होणार फायदा, पैशांचा पाऊस पडेल

ज्योतीष तज्ज्ञांनुसार, 27 एप्रिलला देवगुरु बृहस्पतीचा मेष राशीत उदय झाला आहे. यावेळी सर्व राशींवर चांगला प्रभाव पाहायला मिळेल. दरम्यान काही राशींसाठी हे जास्त फायदेशीर ठरणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात...  

Apr 27, 2023, 19:36 PM IST

ज्योतीष तज्ज्ञांनुसार, 27 एप्रिलला देवगुरु बृहस्पतीचा मेष राशीत उदय झाला आहे. यावेळी सर्व राशींवर चांगला प्रभाव पाहायला मिळेल. दरम्यान काही राशींसाठी हे जास्त फायदेशीर ठरणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात...

 

1/6

वैदिक शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह काही ठराविक वेळेत राशी परिवर्तन करतो. ग्रहांचा उदय किंवा अस्त होणं सर्व राशींवर सकारात्मक तसंच नकारात्मक परिणाम करत असतं.   

2/6

Guru Uday

Rashi Bhavishya, Zodiac Signs, Guru Uday,

27 एप्रिलला देवगुरु बृहस्पतीचा मेष राशीत उदय झाला आहे. यावेळी सर्व राशींवर चांगला प्रभाव पाहायला मिळेल. दरम्यान काही राशींसाठी हे जास्त फायदेशीर ठरणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात...  

3/6

Guru Uday

Rashi Bhavishya, Zodiac Signs, Guru Uday,

मेष - गुरु देव बृहस्पति मेष राशीत आला आहे. यादरम्यान मेष राशीच्या लोकांना अनेक फायदे मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. बोलण्यात गोडवा राहील. ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल. तसंच उत्पन्नात वाढ होईल. 

4/6

Guru Uday

Rashi Bhavishya, Zodiac Signs, Guru Uday,

मिथून - गुरुचा उदय या राशीसाठी फारच लाभदायक ठरणार आहे. तुमची थांबलेली अनेक कामं पूर्ण होतील. उद्योग किंवा इतर कामासाठी प्रवासावर जाऊ शकतात. उत्पन्नात वाढ होईल. तसंच वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते.  

5/6

Guru Uday

Rashi Bhavishya, Zodiac Signs, Guru Uday,

कर्क - गुरूचा उदय कर्क राशीसाठीही लाभदायक ठरेल. या राशीच्या लोकांना पगारवाढ मिळू शकते. बृहस्पति तुमचे भाग्य उजळवेल. अशा परिस्थितीत धार्मिक कार्यक्रम, शुभ कार्य आणि धार्मिक भेटी वाढतील.  

6/6

Guru Uday

Rashi Bhavishya, Zodiac Signs, Guru Uday,

धनु - धनु राशीच्या लोकांसाठी गुरु उदय शुभवार्ता घेऊन येईल. नोकरदारांच्या पगारात वाढ होईल. गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगला फायदा होणार आहे. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.