रश्मी देसाईच्या या फोटोंनी चाहते घायाळ, पाहा फोटो

पाहा रश्मीचे बोल्ड फोटो

Nov 11, 2021, 11:07 AM IST

टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई चाहत्याच्या संपर्कात रहाण्यासाठी कायम सोशल मीडियावर स्वतःचे वेग-वेगळ्या अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.  आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता व्हायरल होत असलेले फोटो खुद्द रश्मीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे. तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदा पाहून चाहते घायाळ झाले आहे. रश्मिने शेअर केलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5