या अभिनेत्रीच्या घायाळ अदांनी चाहते चक्रावले

अक्षयच्या आगामी अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा  

Nov 10, 2021, 11:45 AM IST

आगामी चित्रपट 'पृथ्वीराज'च्या माध्यमातून मानुषी छिल्लर चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटात मानुषी अभिनेता अक्षय कुमारसोबत झळकणार आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या आगामी चित्रपटाची चर्चा सुरू असताना मानुषीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल  होत आहेत. मानुषीच्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमधील काही निवडक फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5