Ravi Dubey आणि Sargun Mehta यांचं आलिशान घर

रवी-सरगुन टीव्ही विश्वातील प्रसिद्ध कलाकार आहेत.   

Mar 05, 2021, 17:17 PM IST

रवी दुबे (Ravi Dubey) आणि  सरगुन मेहता (Sargun Mehta) टीव्ही विश्वातील  प्रसिद्ध कलाकार आहेत. सरगुन पंजाबी कला विश्वात देखील प्रचंड  ऍक्टिव्ह आहे. झगमगत्या विश्वात त्यांनी स्वतःचं छोटं विश्व तयार केलं आहे.  रवी आणि सरगुन यांचं घर अत्यंत आलिशान आहे. त्यांच्या घराचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6