प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल मंदिर सजल

प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल मंदिर सजल

| Jan 26, 2021, 08:18 AM IST

पंढरपूर : ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगा फुलांची सजावट केली आहे. मंदिराचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी या ठिकाणी छान सजावट करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर विठ्ठल रुक्मिणीच्या अंगावर तिरंगी शेला पांघरण्यात आला आहे. 

1/14

2/14

3/14

4/14

5/14

6/14

7/14

8/14

9/14

10/14

11/14

12/14

13/14

14/14