Republic Day : सृजनशील दृष्टीतून कोरोनायोद्ध्यांना मानवंदना…

सृजनशील दृष्टीतून कोरोनायोद्ध्यांना मानवंदना…

Jan 25, 2021, 21:30 PM IST

सृजनशील दृष्टीतून कोरोनायोद्ध्यांना मानवंदना…

1/6

2/6

कृतज्ञतेची भावना

कृतज्ञतेची भावना

सफाई कामगार, पोलीस, ट्रॅफीक पोलीस, अत्यावश्यक सेवा कर्मचारी, डॉक्टर हे कोरोना वॉरियर्स आणि  अहोरात्र देशरूपी घराच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिक बांधवांबद्दल आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो

3/6

कृतज्ञता आणि त्यांच्या कार्यास मानवंदना

कृतज्ञता आणि त्यांच्या कार्यास मानवंदना

यांच्या प्रति कृतज्ञता आणि त्यांच्या कार्यास मानवंदना देण्यासाठी घरा-घरातून लिखित संदेश असलेल्या कागदाच्या ओरीगामी कलाकृती एकत्रीत करून 18 x 10 फुट ओरीगामी ध्वज तयार करण्यात आला. संकल्पना आहे.

4/6

आगळावेगळा कार्यक्रम

आगळावेगळा कार्यक्रम

श्रीरंग चरीटेबल ट्रस्ट यांची आणि उजागर संस्था हा कार्यक्रम आयोजित करणार आहे.

5/6

१५ दिव्यांग बांधवांनी हा कागदी ध्वज साकारला.

१५ दिव्यांग बांधवांनी हा कागदी ध्वज साकारला.

 दिग्दर्शक सुमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १५ दिव्यांग बांधवांनी हा कागदी ध्वज साकारला.

6/6

२०२१ ओरिगामी घरांच्या आकृत्यांपासून बनवलेला हा कागदी ओरीगामी ध्वज

२०२१ ओरिगामी घरांच्या आकृत्यांपासून बनवलेला हा कागदी ओरीगामी ध्वज

घराघरातून येणारे कृतज्ञता पुर्वक संदेश हे याच कागदी ध्वजातून कोरोना योध्दे व सैनिक बांधव यांच्या पर्यंत पोस्टाद्वारे पाठवण्यात येणार आहेत. २०२१ ओरिगामी घरांच्या आकृत्यांपासून बनवलेला हा कागदी ओरीगामी ध्वज निर्मित आहे.