'या' 5 कारणांमुळे पृथ्वीचा विनाश होऊन जीवसृष्टीचा अंत होणार? संशोधकांचा धक्कादायक निष्कर्ष

पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार? याबाबत संशोधकांनी नवीन दावा केला आहे. 

| Jun 22, 2024, 22:20 PM IST

Prediction On Earth Destroy :  पृथ्वीचा विनाश होणार हे निश्चित आहे. पृथ्वीच्या विनाशाबाबत अनेक दावे केले जातात. त्यातच आता पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार याबाबत  AI ने भायनक भविष्यवाणी केली आहे. 

1/7

पृथ्वीच्या अंत जवळ आला आहे अशी चर्चा मागील काही वर्षांपासून सुरु आहे. पृथ्वीचा अंत कधी आणि कास होणार याबबात संशोधकांनी धक्कादायक निष्कर्ष काढला आहे. 

2/7

उल्कावर्षामुळे डायनोसरची प्रजाती नष्ट झाली. त्याच प्रकारे मानवही नष्ट होवू शकतात.

3/7

 मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वीचा विनाश होवू शकतो.   

4/7

 पहिले कारण म्हणजे पृथ्वीवर आन्विक युद्ध होवून न्यूक्लियर हल्ल्यामुळे मानवजात नष्ट होवू शकते. 

5/7

ग्लोबल वार्मिंगमुळे तापमान वाढून देखील पृथ्वीचा विनाष होवून मानवजात नष्ट होवू शकते.   

6/7

पृथ्वीच्या विनाषाबाबात अनेक दावे करण्यात येतात. जीवसृष्टी की पृथ्वी कुणाचा अंत पहिला होणार असा प्रश्न उपस्थित होतो.     

7/7

उल्कावर्षामुळे डायनोसरची प्रजाती नष्ट झाली. त्याच प्रकारे मानवही नष्ट होवू शकतात.