रिंकूच्या साडीतील अदांनी तरुण घायाळ... फोटोंवर लाईक्स, कमेन्ट्सचा पाऊस

अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची  'सैराट' चित्रपटाच्या माध्यमातून ती एका रत्रीत प्राकाशझोतात आली. 'सौराट' चित्रपटातच्या यशानंतर तिने कधीचं मागे वळून पाहिलं नाही. रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. एवढंच नाही  तर आर्ची तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी आणि तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते. सध्या रिंकूने पोस्ट केलेले काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Oct 15, 2021, 15:59 PM IST

सर्वत्र फक्त रिंकूच्या पारंपरिक लूकची चर्चा 

 

1/5

फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये चाहत्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.   

2/5

विजयादशमीच्या मुहूर्तावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पिवळ्या आणि लाल रंगाची साडी नेसली आहे.  

3/5

साडीमध्ये रिंकू प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील अर्चीचा हा लूक प्रचंड आवडला आहे.   

4/5

सध्या सर्वत्र फक्त रिंकूच्या पारंपरिक लूकची चर्चा आहे. 

5/5

रिंकूच्या साडीतील अदांनी तरुण घायाळ... फोटोंवर लाईक्स, कमेन्ट्सचा पाऊस