वरूण धवनची भाची सुपर हॉट; फोटो व्हायरल

वरूण धवनच्या भाचीसमोर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री देखील फिक्या

Oct 14, 2021, 12:10 PM IST

सध्या सर्वत्र स्टारकिडची चर्चा आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, जान्हवी कपूर, सारा अली खाननंतर अनेक स्टारकिडने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. काही स्टारकिड्स अद्याप रुपेरी पडद्यापासून दूर आहेत. तरी देखील ते सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. आता अभिनेता वरूण धवनची भाची अंजिनी धवन (Anjini Dhawan) तुफान चर्चेत आहे. 

1/5

अंजिनीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत.   

2/5

अंजिनी लवकरच करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाय ठेवणार आहे.   

3/5

अंजिनीचे आजोबा अनिल धवन बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते.   

4/5

अंजिनीचे आजोबा आणि वरूण धवनचे वडील धवन दोघे भाऊ आहेत.   

5/5

अंजिनी प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.